""मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आगमन ""
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आज सातनवरी गावात आगमन.... त्यावेळी मा.खासदार श्री.श्यामकुमार जी बर्वे साहेब , नागपूरचे पालकमंत्री मा.श्री.चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब, काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार. मा.श्री.चरणसिंग जी ठाकूर साहेब मा.जिल्हाधिकारी श्री.विपिनजी इटनकर साहेब तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनायक महामुनी साहेब उपस्थित होते. सातनवरी येथे मा.मुख्यमंत्री साहेबांनी स्मार्ट विलेज कार्यक्रमाचे लोकार्पण केले,तसेच आपल्या संभाषणातून गावाच्या होणाऱ्या विकासाबाबत हमी दिली
अधिक पहा
अलीकडील कार्यक्रम
प्रजासत्ताक दिन
26/01/2026
सातनवरी ग्रामपंचायतीतील कार्यक्रम
26/12/2025
सामुदायिक कार्यक्रम
26/12/2025
महत्वाचे व्यक्ती
कार्यकारी समिती
दिनेश छत्रपती मोरे
सदस्य
सविता शरद बोरजे
सदस्य
देवकु निमदेव गेडाम
सदस्य
प्रियांका सुधीर कांबळे
सदस्य
रंजना प्रमोद पुनटकर
सदस्य
अविनाश गणेश जैतगुडे
सदस्य
संजय ज्ञानेश्वर भोगे
सदस्य
सुनंदा हरिभाऊ ठाकरे
सदस्य
कर्मचारी
श्री विजय ज्ञानेश्वर तिमाने
पा. पु. कर्मचारी
श्री पंकज नंदकिशोर भोस्कर
संगणक परिचालक
सौ. मनिषा प्रकुल गोतमारे
अंगणवाडी सेविका
सौ. वर्षा क्रिष्णाजी मोरे
अंगणवाडी सेविका
सौ. जयश्री विजय तिमाने
आशा वर्कर
सौ. ताई नामदेव गोडाम
आशा वर्कर (सातनवरी टोली)
सौ. रविना अमोल मेश्राम
पोलीस पाटील (सातनवरी माळेगाव खु.)
श्री निलेश लक्ष्मणराव खोबरकर
मुख्याध्यापक सातनवरी
कु. विभा दौलतराव चिडे
सहाय्यक शिक्षिका
सौ. वैशाली संजय धनविजय
पदवीधर शिक्षिका
श्री सुरेश नत्थुराव बोंद्रे
मुख्याध्यापक
सौ. सुजाता दिलीप घोडे
सहाय्यक शिक्षिका
श्री आदित्य मार्कडशव भोगे
ग्रा. पं. शिपाई
उद्देश
"गावाचा विकास हाच आमचा ध्यास."
"स्वच्छतेतुनच सुंदर व आरोग्यदायी ग्राम निर्माण."
- स्वच्छता: ग्राम स्वच्छता अभियान राबविणे
- जलसंधारण: पाणी व्यवस्थापन सुधारणे
- शिक्षण: शैक्षणिक सुविधा वाढविणे
ग्रामपंचायत सातनवरी जि. नागपूर.
| गावाचे भौगोलिक क्षेत्र | ८५५.३१ हे.आर ओलीत:- ३९२.११ हे.आर कोरडवाहू:-३५६.७२ हे.आर पडीत:- ५०. ७२ हे.आर अकृषक जमिन :- ०.९५ हे.आर गैरखाता:- ५४.८१ हे.आर |
|---|---|
| सार्वजनिक विहिर | २ |
| हातपंप | १२ वापरात असलेली:-१२ वापरात नसलेली:-० |
| नळ योजना विहिर | ३ |
| गावातील नाल्यांची लांबी | २००० मिटर |
| सौरऊर्जेवरील दिवे | १० |
| अंगणवाडी | ३ |
छायाचित्रे